logo
Image
  • लाईव्ह कॅसिनो
  • स्पर्धा
  • स्लॉट
  • वैमानिक
  • Fun Central
  • झटपट खेळ
  • क्रॅश गेम्स
  • टीव्ही गेम्स
  • शीर्ष 100 9WINZ खेळ
  • जाहिराती

खेळा जबाबदारीने

Introduction: 9winz.com is owned and operated by Globis N.V., a company registered in Curacao with Company Number 155962 and with Registered Address at: Schottegatweg Oost 10 Unit 1-9, Bon Bini Business Center, Curacao, Globis N.V. is licensed and regulated by the Curacao Gaming Authority (CGA) with Licence Number: OGL/2024/1194/0723 issued on 14 August 2025. Trust Service and Represented by https://igagroup.com

Last updated: 22.08.2025

Please read this information carefully for your own benefit.

स्पष्टिकरण आणि व्याख्या

 

स्पष्टिकरण

 

ज्या शब्दांचे प्रारंभिक अक्षर कॅपिटल केले असून त्यांचे अर्थ खालील परिस्थितीनुसार परिभाषित केलेले आहेत.

खालील व्याख्या एकवचनी किंवा अनेकवचनात दिसल्या तरीही त्यांचा अर्थ समान असेल.

 

व्याख्या

 

या अटी व शर्तींच्या उद्देशांसाठी:

  • अकाऊंट म्हणजे आमची सेवा किंवा आमच्या सेवेच्या काही भागांचा अ‍ॅक्सेस मिळविण्याकरिता तुमच्यासाठी तयार केलेले युनिक अकाऊंट.

  • कंपनी (या करारामध्ये "कंपनी", "आम्ही", "आपण" किंवा "आपले") कुराकाओ कं.म्हणून संदर्भित

  • सेवेकरिता संदर्भ वेबसाइट आहे.

  • वेबसाइटकरिता संदर्भ www.9winz.com.

  • तुम्ही म्हणजे सेवा अ‍ॅक्सेस करणारी किंवा वापरणारी व्यक्ती, किंवा कंपनी, किंवा इतर कायदेशीर संस्था ज्यांच्या वतीने एखादी व्यक्ती जी सेवा अ‍ॅक्सेस करत आहे किंवा वापरत आहे.

 

सट्टेबाजी खेळा जबाबदारीने

 

आमच्या बहुसंख्य युझर्ससाठी सट्टेबाजी म्हणजे मनोरंजन, मजा आणि उत्साह. परंतु आम्हाला हे देखील माहित आहे की आमच्या काही युझर्ससाठी हे निगेटिव्ह साइड इफेक्ट्स देऊ शकते. वैद्यकीय शास्त्रामध्ये पॅथॉलॉजिकल जुगार हा अनेक वर्षांपासून गंभीर आजार म्हणून ओळखला जातो.

आमच्या पहिल्या दिवसापासून आम्ही या समस्येबद्दल विचार करतो आणि मदत करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतो. "जबाबदार सट्टेबाजी" अंतर्गत आम्ही उपायांचे अनेक स्टेप्स समजतो, ज्याद्वारे जुगार प्रदाता निगेटिव्ह साइड इफेक्ट्स दिसण्याची शक्यता कमी करण्यास मदत करू शकतो. -आधीच ते दिसल्यास आम्ही त्यांच्याविरुद्ध सक्रिय पावले उचलण्याचा प्रयत्न करतो.

जुगाराच्या निगेटिव्ह साइड इफेक्ट्सविरुद्धचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे जुगाराच्या जोखमींबद्दलचे ज्ञान आणि शिक्षण देखील आमच्या वापरकर्त्यांना निगेटिव्ह साइड इफेक्ट्सचा त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी आत्म-नियंत्रणाकरिता सपोर्ट करते.

 

माहिती आणि संपर्क

 

आमची सपोर्ट टिम तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय नेहमी ईमेलद्वारे मदतगार असतील:

  • ईमेल: [email protected]

आमची सपोर्ट टिम तुमच्या संमतीशिवाय तुमच्याबद्दलची कोणतीही माहिती इतर कोणासही देणार नाही

या व्यतिरिक्त जर तुम्हाला आधीच जुगाराचे व्यसन असेल तर तुम्ही स्वत:ची चाचणी देखील घेऊ शकता: https://www.begambleaware.org/gambling-problems/do-i-have-a-gambling-problem/

आणि तुम्ही जुगाराच्या व्यसनांबद्दल अतिरिक्त माहिती येथे देखील मिळवू शकता:

https://www.begambleaware.org/safer-gambling/

 

www.9winz.com वर जबाबदारीने जुगार खेळण्यासाठी उपयुक्त हिंट्स

 

आम्ही असा सल्ला देऊ इच्छितो की, जुगार खेळण्याआधी तुमच्यासाठी आणि कोणत्याही निगेटिव्ह साइड इफेक्ट्सशिवाय जुगार खेळणे मजेशीर राहील याची खात्री करून घ्या:

 

  • स्वत:साठी डिपॉझिटची मर्यादा सेट करा. तुम्ही जुगार खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्हाला किती जुगार खेळता येईल याचा विचार करा. मनोरंजनासाठी आणि तुमच्या मनोरंजन होईल इतक्याच रकमेसह खेळा

  • कधीही पराभव झाला म्हणून जिंकण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आधी परभवामूळे झालेला तोटा परत मिळवण्यासाठी मोठ्या जोखीम न घेण्याचा प्रयत्न करा. मनोरंजन म्हणून खेळा आणि पैसे कमवण्याकरिता नाही.

  • स्वत:ची एक वेळ मर्यादा सेट करा. स्वत:ची सेट केलेली वेळ मर्यादा मोडू नका. लक्षात ठेवा जुगार हा तुमचा एकमेव छंद नसावा आणि तुमच्या इतर छंदांबरोबर तुम्हाला समतोल राखायला पाहिजे.

  • स्मार्ट खेळा: जेव्हा तुम्ही अत्यंत तणावग्रस्त, नैराश्यात किंवा जास्त दबावाखाली असता तेव्हा न खेळणे हेच स्मार्टरित्या खेळणे होय. तसेच जेव्हा तुम्ही औषधे, ड्रग्स किंवा अल्कोहोलच्या प्रभावाखाली आहात तेव्हा खेळणे टाळा.

  • ब्रेक घ्या: तुम्हाला थकल्यासारखे किंवा लक्ष केंद्रित करू शकत नाही हे जाणवल्यावर ब्रेक घ्यावा

  • फक्त एकच अकाऊंट: सल्ल्यानुसार म्ही जुगार खेळण्यासाठी किती वेळ आणि पैसा खर्च करता याचे विहंगावलोकन करणे सोपे करण्यासाठी, प्रति व्यक्ती एकापेक्षा जास्त अकाऊंंट बनवू नये.

 

अल्पवयीन मुलांसाठी संरक्षण

 

आमची सेवा वापरण्याकरिता, तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. गैरवापर टाळण्यासाठी, तुमचा लॉगिन डेटा तुमच्या जवळच्या कोणत्याही अल्पवयीन मुलांपासून सुरक्षित रहील ह्याची खात्री करा.

 

मुख्यतः आम्ही एका फिल्टर प्रोग्रामचा वापर करण्याचा सल्ला देऊ इच्छितो जेणेकरुन इंटरनेटवरील कोणत्याही प्रकारच्या चुकिच्या गोष्टींपासून अल्पवयीन मुलांना, विशेषत: लहान मुलांना त्याचा वापर टाळता यईल.

 

पालकांच्या सपोर्टकरिता आम्ही इंटरनेट फिल्टरची यादी सुचवू शकतो, ज्यामुळे पालक त्यांच्या मुलांच्या संदर्भात नसलेल्या गोष्टींपासून दूर ठेवू शकतात:

https://famisafe.wondershare.com/internet-filter/best-internet-filters.html

 

स्व-बहिष्करण

 

जर तुम्हाला जुगाराचे व्यसन असल्याचे निदान झाले असेल किंवा वेगळ्या कारणासाठी जुगारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असाल, तर आम्ही तुम्हाला जे तुमच्यासाठी चांंगले नाही अशा कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्यास मदत करू इच्छितो. "स्व-बहिष्करण" म्हणजे, तुम्ही स्वतःला, तुमच्या स्वतःच्या आवडीनुसार, सर्व जुगार सेवांमधून वगळता. हे बहिष्करण निर्धारित वेळेसाठी पूर्ववत केले जाऊ शकत नाही. जर तुम्ही स्वतःला जुगारापासून वगळू इच्छित असाल, तर कृपया आमच्या सपोर्ट टिमला संदेश पाठवा आणि त्यांना ६ महिने ते ५ वर्षांचा कालावधी द्या. ते तुम्हाला भविष्यात काय अपेक्षित आहे आणि कोणत्या स्टेप्स फॉलो करव्या हे देखील समजावून सांगतील.

  • email: [email protected]

कृपया लक्षात ठेवा की स्व-बहिष्करण सेट कालावधीसाठी कायम आहे आणि तुमच्या स्व-संरक्षणाकरिता ते पूर्ववत केले जाणार नाही.

स्व-बहिष्करणादरम्यान तुम्हाला नवीन अकाऊंट बनविण्याची परवानगी नाही आणि स्व-बहिष्करण दरम्यान नवीन अकाऊंट बनविण्याचा प्रत्येक प्रयत्न आमच्या सेवा अटींचे उल्लंघन करणे हा आहे ज्यामुळे तुमचे मूळ अकाऊंट कायमचे बंद केले जाऊ शकते.

 

Image
आम्ही
  • आमच्याबद्दल
  • खेळा जबाबदारीने
  • संलग्न कार्यक्रम
मदतीसाठी
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
  • आमच्याशी संपर्क साधण्यासाठी
  • Feedback
मोबाईल ऍप्स
Image
Image
नियमावली
  • सामान्य अटी आणि शर्तीं
  • गोपनीयता धोरण
  • कुराकाओ कंपनी एन व्हीचे एएमएल धोरण
  • निष्पक्षता आणि RNG चाचणी पद्धती
  • स्वत: ची अपवर्जन धोरण
  • वाद निराकरण
  • खाती, पेआउट आणि बोनस

आमच्या मागे या

CGA Verified Certificate Seal

www.9winz.com is owned and operated by Globis N.V., a company registered in Curacao with Company Number 155962 and with Registered Address at: Schottegatweg Oost 10 Unit 1-9, Bon Bini Business Center, Curacao,

Globis N.V. is licensed and regulated by the Curacao Gaming Authority (CGA) with Licence Number: OGL/2024/1194/0723 issued on 14 August 2025. Trust Service and Represented by https://igagroup.com

© 2026 9WINZ